अर्थ : जिचा नवरा जिवंत आहे अशी स्त्री.
उदाहरणे :
मी नवरात्रात सवाष्ण जेवायला बोलावली होती.
समानार्थी : अविधवा, अहेव, सवाशीण, सवाष्ण, सौभाग्यवती
अर्थ : लग्न झालेली व नवरा जिवंत असलेली.
उदाहरणे :
वटपौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करतात.
समानार्थी : सवाष्ण, सौभाग्यवती
सुवासिनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suvaasinee samanarthi shabd in Marathi.